माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस.....माझ्याकडे प्रुफ नाही की,मी तुझ्यावर प्रेम करतो.....माझ्याकडे माप नाही की,मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.....माझ्याकडे फक्त एवढेचंआहे की,शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे.....हे ठाम सांगू शकतो
0 likes
0 shares