R Riya Yadav Love · Marathi · Romantic माझ्याच पावलांना माझेच बंध होते, काटयांनी वेढलेले फुलांचे गंध होते... तू येतेस अन् मी दरवळून जातो, प्रत्येक वेदना माझी तेव्हा सुगंध होते..! lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy