Back to feed
R
Riya Rao Love · Marathi · Romantic

" मैञी " ........................ तुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळत न कळत माझ्या हद्यातले तुला कळावे ............................... दु:खा मध्ये असलो मी तर पाठीशी तु राहावे आपल्या मैञीचे स्वरुप हे असेच चालावे . .................................. एकदा तरी आठवण माझी आठवड्यातुन तुला यावी अशीच मैञी आपली नकळत चालावी ..................................... मधुर वाणी , गोड स्वभाव विचाराची देवाणघेवाण ही व्हावी आपली मैञी अशीच अखंडीत चालावी .

0 likes 0 shares
WhatsApp