Back to feed
K
Krishna Kumar Love · Marathi · Romantic

मिञ-मैञिणी हे असेच असतात,पाखरासारखे कुठून तरी उडत उडतयेतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटंबनवतात,... ...सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचंएक अविस्मरणीय घरटं,मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात

0 likes 0 shares
WhatsApp