Back to feed
I
Ira Patel Good_Morning · Marathi · Motivation

*मोठं आणि यशस्वी* *व्हायचंय...* *तर अपमान गिळायला शिका..* *उद्या मोठे व्हाल तेंव्हा हिच तुमचा* *अपमान करणारी लोकं* *स्वतःचा मान वाढवायला तुमची* *ओळख सांगतील....* *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻* 🙏🏻 🙏🏻

168 likes 80 shares
WhatsApp