Back to feed
S
Shaurya Bhat Good_Morning · Marathi · Motivation

*मोठं व्हायचंय अन यशस्वी व्हायचंय...* *तर सहनशक्ती वाढवा व अपमान गिळायला शिका..!!* *उद्या मोठे व्हाल तेंव्हा हिच लाेकं तुमचा अपमान करणारी, स्वतःचा मान वाढवायला तुमची* *ओळख सांगतील..* . . 🙏 💐 *शुभ सकाळ* 💐🙏

80 likes 59 shares
WhatsApp