Back to feed
N
Navya Rao Love · Marathi · Life

मोठे होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगांव लागत , सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं , मनापासुन प्रेम करणारा कधीच वेडा नसतो , कारण ते " वेड " समजून घेण्यासाठी कधीतरी मनापासुन प्रेम करावं लागतं

0 likes 0 shares
WhatsApp