D Dhruv Joshi Love · Marathi · Romantic मिठीत तुझ्या असतांना, वेळेनही थोडं थांबावं.. अन् शक्य नसल या आयुष्यात तरी, जन्मात पुढच्या हेच घडाव.. तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये, गणितच थोडं वेगळ असावं.. lovepremromanticlife 0 likes 0 shares WhatsApp Copy