V Vivaan Deshmukh Love · Marathi · Romantic मिठीत तुझ्या असतांना,वेळेनही थोडं थांबावं.. अन् शक्य नसल या आयुष्यात तरी, जन्मात पुढच्या हेच घडाव..तुझ्या माझ्या प्रेमाचं , गणितच थोडं वेगळ असावं lovepremromanticlife 0 likes 0 shares WhatsApp Copy