Back to feed
A
Avni Bhat Love · Marathi · Romantic

मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही हे खरं आहे पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन वेल होऊन वाढल्यास झाडाच्या शेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व दाखवता येतं बदल करून तर बघा तुमच अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही *_🌅शुभ सकाळ🌅_* 💐💐💐💐💐💐💐💐💐 _सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा_

0 likes 0 shares
WhatsApp