Back to feed
N
Nisha Malhotra Heartbreak · Marathi · Heartbreak

मॅडम 👩‍💼: "मूलांनो, कुणाला काही शंका असेल तर लगेच विचारा."🤓 . . . . . बंड्या👦: "मँडम, चना, शेंगदाणा यांना डोळे नसतात...🙄 मग त्यांना चकना का म्हणतात🤔??" 😳😬😂

160 likes 39 shares
WhatsApp