माणसं 👤 निरखून पारखून मैत्री 👬👫 करणं मला कधीच जमलं नाही. माणसं 👥 भेटत गेली, मी जोडत 👬👭👬 गेलो. मित्र बनविण्याचा माझा कारखाना अजूनही चालूच आहे. माझी 💵 गुंतवणूक ती काय हो ? फक्त चार प्रेमाचे ❤ शब्द आणि उत्पादन विचाराल तर अगणित असामान्य आणि अनमोल 👭👬 मित्र, अगदी तुमच्यासारखे. भेटायला जमले नाही तरी चालेल, प्रेम ❤ वाटायला विसरूच नका आणि गोड 🙂 बोलायला !
0 likes
0 shares