S
Saanvi Mehta
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*माणसे प्रेम* करण्यासाठी असतात. आणि *पैसा वापरण्यासाठी असतो.* हल्ली गडबड अशी झाली आहे की, *पैशावर प्रेम* केले जाते. आणि *माणसे वापरली* जातात.. 😘 *शुभ सकाळ* 😘
93 likes
47 shares