A
Aarav Nair
Good_Morning · Marathi · Family
माणूस मोठा झाला की बालपण विसरतो ! लग्न झाल्यावर आईवडिलाना विसरतो ! मुल झाल्यावर भावंडाना विसरतो ! श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो ! आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन विसरलेल्यांना आठवतो ... सुप्रभात
41 likes
61 shares