I
Ishaan Gupta
Good_Morning · Marathi · Motivation
"माणुस स्वत:च्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु...दुसर्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश च बनतो... 💡दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका,उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!! "सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"🙏
140 likes
37 shares