S
Shaurya Bagale
Heartbreak · Marathi · Heartbreak
माणुसच आज माणसाला मारायला उठलायं, हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय? हे माणसा परतून माणसात ये, सोडून द्वेश, हर्षात ये
103 likes
44 shares