माणसाचे आयुष्य जिवनात दोन वेळा नक्कीचं बदलते..!! कुणी तरी खास व्यक्तीने, जिवनात प्रवेश केल्यावर..!! आणि.. कोणी तरी खास व्यक्ती, नकळत सोडून गेल्यावर..!! खऱ्या प्रेमाची व्याख्या थोड- क्यात सांगायची झाली तर.. कोणाला तरी आठवायच, नंतर हलकस गालातल्या-गालात हसायच अन नंतर डोळ्यांतले अश्रु पुसत एका कुशिवर झोपी जायच..
0 likes
0 shares