Back to feed
N
Nikhil Joshi Love · Marathi · Romantic

माणसाची खरी संपत्ती ही त्याने प्रेमाने अन् आपुलकीने जोडलेली माणसेच असतात. तुमची ही संपत्ती उत्तरोत्तर वाढत जावो आणि टिकून राहो हीच सदिच्छा.

122 likes 79 shares
WhatsApp