Back to feed
K
Kavya Reddy Love · Marathi · Romantic

*माणसाच्या मुखात गोडवा...* *मनात प्रेम...* *वागण्यात नम्रता...* *आणि* *हृदयात गरीबीची जाण असली की...* *बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!*😊👍

27 likes 4 shares
WhatsApp