Back to feed
M
Myra Deshmukh Love · Marathi · Romantic

माणसानं घडघड बोललं पाहिजे, खळखळून हसलं पाहिजे, दिलखुलास विनोद केले पाहिजेत, मनसोक्त रडलं पाहिजे थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे...! 🌺 शुभ सकाळ 🌺

0 likes 0 shares
WhatsApp