A
Asha Rao
Good_Night · Marathi · Motivation
माणसाला " चमकायच " असेल तर त्याला स्व:ताचाच " प्रकाश " निर्माण करता आला पाहीजे... झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही... कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर " विश्वास " असतो.. 🌺Good night🌺
151 likes
36 shares