M
Manav Bose
Good_Morning · Marathi · Motivation
माणसाला " चमकायच " असेल तर त्याला स्व:ताचाच " प्रकाश " आणि " झळकायचे " असेल तर स्व:ताचेच " तेज " निर्माण करता आले पाहीजे... झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही... कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर " विश्वास " असतो.. Good morning🌹
149 likes
80 shares