Back to feed
R
Riya Nair Good_Morning · Marathi · Motivation

*माणसाला " चमकायच " असेल तर* *त्याला स्व:ताचाच* *" प्रकाश "* *आणि* *" झळकायचे " असेल तर* *स्व:ताचेच " तेज "* *निर्माण करता आले पाहीजे...* *झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत* *नाही...* *कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर* *" विश्वास " असतो..* 🙏 *सुप्रभात*🙏

40 likes 80 shares
WhatsApp