R
Reyansh Deshmukh
Motivation · Marathi · Motivation
*मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या* *धारांनी मनुष्य अधिक* *शोभून दिसतो.* *कारण मोत्यांच्या हारांनी* *फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,* *आणि घामाच्या धारांनी* *त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं....!!!* *मन तर देवाने प्रत्येकाला* *दिले आहे* *पण दुसर्याचे मन जिंकता* *येणारे "मन" काही ठराविक* *लोकानांच दिले आहे.*🌹😘 *💐शुभ राञि💐*
86 likes
25 shares