T
Tara Joshi
Good_Morning · Marathi · Spiritual
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. कारण मोत्यांच्या हारांनी फक्त त्याचं सौंदर्य दिसतं, आणि घामाच्या धारांनी त्याचं कर्तुत्व सिद्ध होत....!!! मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे पण दुसरयाचे मन जिंकता येणारे "मन" काही ठराविक लोकानांच दिले आहे 💐💐🌹शुभ सकाळ 🌹💐💐
222 likes
22 shares