मित्र....🚸 👬👬👬👬👬👬👬👬👬 आयुष्यात एक तरी मित्र असावा..लाडाने लाथ मारणारा ,बापाच्या नावाने हाक मारणारा ,आणि कधी ती दिसली तर आपल्या नावाने मोठ्ठ्याने ओरडणारा , 🗣🗣🗣🗣🗣🗣🗣🗣🗣 एक तरी मित्र असावा ,Collage चे lecture आपल्यासाठी केव्हाही बंद करणारा ,चहाला कायम आपलाच खिसा फाडणारा , 🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑 एक तरी मित्र असावा गरजेला धाऊन येणारा ,आणि हाक मारताना 2 तरी शिव्या देणारा ,दररोज , कसा हाईस विचारणारा,पोरीन समोर शिव्या देऊन शाईनिंग मारणारा , 😎😎😎😎😎😎😎😎😎 एकतरी मित्र असावा कितीपण रागीट असला तरी गाडीवरून घरी सोडायला येणारा ,आणि प्रत्येक नव्या गोष्टीवर ,पार्टी कधी म्हणणारा,भांडण झाले तरी सेकंदात विसरणारा , 😄😄😄😄😄😄😄😄😄 पण एकतरी मित्र हवा आयुष्यात आपल्याला कधीही न विसरणारा,.........कधीहि न विसरणारा....Love you YAARO........miss u 😘😘😘😘😘😘😘😘😘
0 likes
0 shares