Back to feed
R
Rohan Patel Love · Marathi · Life

●☘🌺‼ *मैत्री* ‼🌺☘● ......................🌹...................... पानाच्या हालचाली साठी, वारं हवं असतं ... मन जुळण्या साठी, नातं हवं असतं ... एक सुंदर नात्यासाठी, विश्वास हवा असतो ... त्या विश्वासाची पहिली, पायरी म्हणजे? *" मैञी "* मैञीचं नातं कसं, जगावेगळं असतं ... रक्ताचं नसलं तरीही, मोलाचं असतं ...

0 likes 0 shares
WhatsApp