¤ मैत्री एक नाते कधी न संपणार ¤नक्की वाचा �� �� . एक मुलगा आणी एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करत असतात.. . मुलगी : काय करतोस जान...? . मुलगा : तुलाच miss करतोय... . मुलगी : हट्ट पागल... . मुलगा : तु काय करते आहेपिल्लू... . मुलगी : काही नाही बस्स..माझ्या मैत्रीनींना भेटायला निघाले आहे.. ओके..रात्री बोलुयात आपण... . मुलगा : ओके... . मुलगी तीच्या मैत्रीनींना भेटायला जाते... . मुलीची मैत्रीण : तुझा बाॅयफ्रेंड तुझ्यावर किती प्रेम करतो...? . मुलगी : खुप जास्ती करतो,आम्ही लवकरच लग्न करणार आहोत.. . मुलीची मैत्रीण : ओह्ह,मग सिद्धकरून दाखव.. . मुलगी : सिद्ध ते कसं...? . मुलीची मैत्रीण : आपण त्याला काॅल करूया आणी हे सांगूयात की, तुझा accident झाला आहे, बघुयात किती वेळात ईथं येतोय ते..? . मुलगी : ओके ठिक आहे.... . मुलीची मैत्रीण : मुलाला काॅल करते आणी सांगते. . मुलगा : तीचा accident झालाय...? हे समजल्याबरोबर वेड्यासारखं करू लागतो,आणि तूफान वेगाने गाडी चालवत तिच्याकडे पोहोचत असतो, . पण, . तिच्याकडे येत असताना त्याचाच accident होतो, आणी,तो तीथच मरण पावतो.... जेव्हा तीला ही घटना समजते तेव्हा ती रडू लागते... . पण, . आता तीच्याजवळ पश्चातापकरण्या शीवाय काहीच उरलेले नव्हते.. . (तुम्ही कोणावर किती प्रेम करता याची सिद्धता कोणासमोर दाखवून द्यायची गरज नसते..) . खरं प्रेम वेळ आली की त्याची सिद्धता स्वताःहून देते....
0 likes
0 shares