मैत्री करा "राधा कृष्णा" सारखी!! मैत्री करा "कृष्णा सुदाम्या" सारखी!! मैत्रीचे नाते "रक्ताचे" नसते परंतु जीवाला "जीव" देणे इतके घट्ट असते!!! मैत्री अशी असावी की, त्याच्याशी "दुःख -सुख", "यश अपयश", "राग लोभ", मनातील सर्व वेदना मनमोकळे पणाने सांगता याव्यात!!! म्हणुन मैत्री दिनाच्या माझ्या सर्व "जिवलगांना" खुप खुप शुभेच्छा ɦǟքքɨɛ ʄʀɨɛռɖֆɦɨք ɖǟʏ👬😘
0 likes
0 shares