K
Kabir Gupta
Good_Morning · Marathi · Social_Awareness
मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका !!! शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो... कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते. 💐🌹शुभ सकाळ 🌹💐
90 likes
53 shares