Back to feed
S
Shaurya Agarwal Love · Marathi · Romantic

मित्रा तु तुझ्यावालीवर जेवढे प्रेम करतो ना तेवढच मी माझ्यावालीवर पण करतो फरक फक्त एवढाच आहे की मी माझ्या होणार्‍या बायकोवर प्रेम करतो आणि तु टाईम पास म्हणुन कॉलेज मधील मुलींवर प्रेम करतोस मी माझ्या बायकोला माझ्या ह्रदयाची धडकन समजतो आणि तु त्या कॉलेज मधील मुलीने तुझ्यावर केलेल्या प्रेमाला टाईमपास समजतोस फरक फक्त एवढाच आहे कि मी माझ्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम करतोय आणि करेन पण... पण तुझं काय मित्रा कॉलेज वाल्या मुलीसोबत तु टाईम पास करतोस पण ती बिचारी त्या तुझ्या टाईम पास ला खर खरं प्रेम समजते तिच्या भावनांचा तु कधी विचार केला आहे का भावा... अरे माझ्यावालीवर मी इतके प्रेम करतोना की तिला माझ्याशिवाय दुसरे कोणी दिसतच नाही... आणि ति ही माझ्यावर इतके प्रेम करते की मला तिच्याशिवाय करमतच नाही... आपल्यात भावा फरक इतकाच कि तु प्रेमाला टाईमपास समजतोस आणि मी प्रेमाला जीवन...

0 likes 0 shares
WhatsApp