Back to feed
S
Sahil Kumar Love · Marathi · Romantic

“मैत्री तुझी माझी असावी पाखरा सारखी सतत मुखी राहणारी, मुखी राहूण ही खुप काही बोलणारी, मैत्री तुझी माझी असावी धुक्या सारखी क्षणा पूरतीच गारवा देणारी, तशीच ती दवा सारखी अंगावर थंड पांगरूण जाणारी”

0 likes 0 shares
WhatsApp