Back to feed
J
Jiya Nair Love · Marathi · Romantic

मैत्री म्हणजे मायेची साठवण, मानाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधीच विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातातून निसटून जातात

0 likes 0 shares
WhatsApp