Back to feed
R
Reyansh Kulkarni Love · Marathi · Life

मैत्री म्हणजे शब्दां शिवायएक मेकांचं मन जाणून घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थापदेणं,एक मेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचाप्रवास सुसह्य करणारीहिरवी गार पाऊल वाट..

0 likes 0 shares
WhatsApp