*मैत्री म्हणजे शब्दाशिवाय* *एकमेकांच मन जाणुन घेण,* *चुकल तर ओरङणं,* *कौतुकाची थाप देणं,* *ऐकमेकांचा आधार बनणं,* *मैत्री म्हणजे अतुट विश्वास,* *मैत्री म्हणजे आयुष्याचा* *प्रवास सुसह्य करणारी* *हिरवीगार पाऊलवाट....*
0 likes
0 shares