Back to feed
A
Anika Kulkarni Love · Marathi · Romantic

मैत्रीच्या नात्यात प्रेमाचं नातं कधी आलं समजलं नाही कधी प्रेम झालं तुझ्यावर मला कळलं नाही विश्वास तुझा माझ्यावर बसणार नाही मी तुझ्यावर प्रेम करतोय हे जरी बोललो तरी ते तुला पटणार नाही तुझ्याशिवाय मला करमनार नाही हातात माझ्या हात देऊन बघ खरंच सांगतोय आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही नकार देऊ नको ग माझ्या प्रेमाला मला जगावस वाटणार नाही पुन्हा कधी मी तुला दिसणार नाही ......, 😊 श्वास माझा तू 😊

0 likes 0 shares
WhatsApp