मैत्रिणी********* 💃💃💃💃💃💃 खुप सा-या मैत्रीणी असाव्या त..... थोडं हसवणा-या थोडं रागवणा-या पण अचूक मार्ग दाखविणा-या खुप मैत्रीणी असाव्यात… थोडं समजाविणा-या थोडं समजून घेणा-या पण गोड शब्दात आपली चूक सांगणा-या खुप मैत्रीणी असाव्यात… थोडी काळजी घेणा-या थोडे अश्रू पुसणा-या अश्रू पुसता पुसता लढण्याची हिम्मत देणा-या खुप सा-या मैत्रीणी असाव्यात… मनातील भावना जाणणा-या नजरेत नजर मिळवून अतूट विश्वास दाखविणा-या खुप मैत्रीणी असाव्यात… साद घातल्यावर धावत येणा-या त्यांचा प्रेमळ हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणा-या.😊 Dedicated to all Maitrinis 🙏🙏
0 likes
0 shares