मैत्रिणी म्हणतात, अग तुझे डोळे किती सुंदर आणि स्वच्छ आहेत एकदम प्रसन्न वाटते तुझ्या डोळ्यात बघून .................... आता ह्या मैत्रीणीना काय आणि कस सांगू, कि जोरदार पाउस झाल्यावरच वातावरण सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न बनते ते
0 likes
0 shares