Back to feed
I
Ira Iyer Love · Marathi · Romantic

☝मित्रांनो ही पोस्ट तुमच्या साठी नक्की वाचा☝ *बायको सारखी प्रेयसी नाही......* what"s app वर Chat करणारी प्रेमिका भेटेल पण.......... प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी *बायकोसारखी प्रेयसी नाही.* हाॅटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण............ तुम्ही घरी येई पर्यंत जेवणासाठी वाट बघणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.* तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण........ तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.* तुमच्या बाईक वर मागे बसुन तुम्हाला घट्ट अावळून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण...... तुम्ही प्रवासात असताना जेवले का म्हणून विचारणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.* तुमचे हातपाय दुखेल एवढी बेधूंद होऊन तुमच्या सोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण .............. कामावरुन थकून अाल्यावर तुमचे हातपाय दाबून देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.* तुमच्या बरोबर ज्युस पिणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण..... तुम्ही ऊन्हातून अाल्यावर माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही. तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण...... पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी बायको सारखी प्रेयसी नाही. बरा होशील ना लवकर ? असं म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण ............. तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरुन येणारी बायको सारखी प्रेयसी नाही. भेटायला यायला तुला किती वेळ लागेल ? असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण...... तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबर्‍यात उभी राहून वाट पाहणारी बायकोसारखी प्रेयसी नाही..... 🙏🏻🙏🏻 "आपल्याच" बायकोवर मनापासून प्रेम करा, तिला आदराने वागवा. 🙏🏻🙏🏻

0 likes 0 shares
WhatsApp