"मैत्री"म्हणजे "संकटाशी" झुंजणारा "वारा" असतो.. "विश्वासाने" वाहणारा आपुलकीचा "झरा" असतो.. "मैत्री" असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो.. एक "बाद" झाला तरी दुसर्याने "डाव" "सांभाळायचा" असतो.. विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला.. विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला.. मैञीन तर तुच आहेस माझी खास कस विसरु शकतो मी तुला..
0 likes
0 shares