Back to feed
A
Anika Kulkarni Love · Marathi · Romantic

मंद वाऱ्याची झुळूक येते तुझ्या केसासोबत खेळायला, हात उगीचचं चाळा करतात चेहऱ्यावरील बट सावरायला 💘💝👫👌👌.

179 likes 87 shares
WhatsApp