N
Navya Bose
Good_Morning · Marathi · Spiritual
मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द.. सेवा करायची असेल तर, घड्याळ्यात पाहू नका ! प्रसाद घ्यायचा असेल तर,चव घेऊ नका! संत्सग ऐकायचा असेल तर ,जागा पाहू नका! विनंती करायची असेल तर,स्वार्थ पाहू नका! समर्पण करायचे असेल तर, खर्च किती झाला बघू नका! दान करायचे तर ,गरज पाहू नका ! *🌹"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"🌹* *🌞शुभ सकाळ🌞*
162 likes
12 shares