K
Kabir Gupta
Good_Morning · Marathi · Spiritual
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले* *खूप सुंदर शब्द..* *सेवा करायची असेल तर,* *घड्याळ्यात पाहू नका !* *प्रसाद घ्यायचा असेल तर,चव घेऊ नका!* *संत्सग ऐकायचा असेल तर ,जागा* *पाहू नका!* *विनंती करायची असेल तर,स्वार्थ* *पाहू नका!* *समर्पण करायचे* *असेल तर,खर्च किती झाला* *बघू नका!* *दान करायचे तर ,गरज* *पाहू नका !* *🌹"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"🌹* *🌴🌾🌞शुभ सकाळ🌞🌺🌿* 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
101 likes
86 shares