Back to feed
M
Meera Sharma Love · Marathi · Romantic

मध्यरात्री अचानक मी झोपेतून डचकून उठतो गं तुझी आठवण आल्यावर डोळ्यात आसवांचा मेघ दाटून येतो गं माझ्या खूप खूप वाईट वाटतं गं त्यावेळी मला जेव्हा माझे वाहणारे अश्रू पुसणारा तुझा हात नसतो

0 likes 0 shares
WhatsApp