मन आपलं त्या वेळी अभिमानानं फुलत ज्या वेळी ती म्हणते,हे बघ प्रियशी पेक्षा जर आणखीन कोणत नातं मजबूत अन विश्वासाचे असेल तर ते एका नवरा बायकोचे असते ज्यात दोघांना एका पवित्र नात्यात (बंधनात) बांधलं जात,जे आयुष्यभर एकजुट राहत,एक मेकांच होऊन राहतं, असं नातं जोडायला आवडेल मला तुझ्याशी ज्यात खूप सार प्रेम असेल अन विश्वास पण" ❤❤❤
0 likes
0 shares