Back to feed
K
Kavya Kulkarni Love · Marathi · Life

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि .. मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त .................... ते गुंतलेले मन आवरायला आणि... ... तुटलेले मन सावरायला.....

0 likes 0 shares
WhatsApp