Back to feed
V
Vivaan Singh Love · Marathi · Romantic

मन माझे आहे तुझ्याकडे .... हाती फक्त माझा हात घे ..... असेल सदैव मी तुझाच ..... आणि तुझ्या साठी सर्व काही.... तुही मला जन्माची साथ दे .... सुख दुखात असेल तर मिठीत घेऊन साथ दे..... मनाच्या या माती मध्ये फुले पुन्हा फुलु दे ... अमृताच्या पारडय़ात मन माझे चिंब भिजून जाऊ दे ... तुझ्या मिठीत सहवासाची . झालर घालून पुन्हा शांत निजु दे .... सांग ना ग प्रिये प्रेमाच्या गावात नेऊन साथ दे मन माझे आहे तुझ्या कडे हाती फक्त तुझा हात दे .... ..

0 likes 0 shares
WhatsApp