मन स्वच्छ ठेवले तर मानसिक त्रास कमी होतो , आपल्याला सु: ख हवे असेल तर अगोदर दुसऱ्याला दया , निश्काम भावनेतून परमेश्वराचे चिंतन करा ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांची सेवा करा , शब्दाचा वापर फुलणाऱ्या कळी सारखा करा , सकारात्मक भावना ठेवली तर आनंद मिळतो , मन प्रसन्न राहते , किमान एक दिवस हा प्रयोग करुन बघा.
0 likes
0 shares