Back to feed
M
Meera Gupta Love · Marathi · Romantic

मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे, डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे. झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे, प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे, मी वेडी असले तरी हे वेड तुझंच आहे 💞❤️💞❤️💞💞❤️❤️💞💞💞❤️💞❤️💞❤️💞💞

0 likes 0 shares
WhatsApp