Back to feed
S
Shaurya Reddy Love · Marathi · Romantic

मनाच्या एकांतात तुझी खूप आठवण येते... एक चुक होती माझी तिने माझ्यावर कधी प्रेम केलच नाही, आणि मि तिच प्रेम समजून बसलो एक चुक होती माझी तिच्या क्षण भराच्या हसण्यावर, मी प्रेम समजून बसलो एक चूक होती माझी ति प्रत्येक गोष्टीवर "हा" बोलायची, आणि मी ते खरं समजून बसलो एक चुक होती माझी तिने माझ्यापेक्षा तिच्या मित्रांना जास्त जवळ केलं, आणि मी तिची ती सवय समजून बसलो एक चुक होती माझी तिने मला सांगितलं पण होत; कुणी दुसरा आहे तिच्या आयुष्यात, पण मीच स्वतःला तिच आयुष्य समजून बसलो एक चूक होती माझी मी तिचा कधी नव्हतोच पण, मीच तिला माझी समजुन बसलो.....

0 likes 0 shares
WhatsApp